मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना 31 ऑगस्ट 2024 पर्यन्त मुदतवाढ! सोप्या पद्धतीने फॉर्म कसा भरायचा?

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना सारांश: मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना (Chief Minister Ladki Bahin Yojana) ही अर्थसंकल्पीय प्रक्रियेनंतर सुरू करण्यात करण्यात आली होती. योजनेसाठी निधीची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. ही समाजातील काही घटकांना लक्ष्य करणारी कल्याणकारी योजना आहे जे काही कारणास्तव प्रतिकूल स्थितीत आहेत. हे सामाजिक कल्याण व महिलांना बळ देणारी योजना महाराष्ट्र सरकारने अमलात … Continue reading मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना 31 ऑगस्ट 2024 पर्यन्त मुदतवाढ! सोप्या पद्धतीने फॉर्म कसा भरायचा?