रिसोर्सफुल ऑटोमोबाईल शेअर्स 400x सबस्क्रिप्शन फक्त 2 शोरूम SME IPO Scam?

रिसोर्सफुल ऑटोमोबाईल शेअर्स: 28 ऑगस्ट रोजी, SEBI ने SME गुंतवणुकीबाबत गुंतवणूकदारांना सावध करणारी एक सल्ला वजा सूचना जारी केली, छोट्या कंपनीच्या IPO मध्ये मोठ्या प्रमाणात ओव्हरसबस्क्रिप्शन होत आहे. हा एक फायदा उकळण्यासाठी योजलेली क्लृप्ति अथवा घोटाला तर नाही ना याची खात्री खात्री करून घेऊनच गुंतवणूकदारांनी आयपीओ IPO मध्ये गुंतवणुक करण्याचा सल्ला दिला आहे. रिसोर्सफुल ऑटोमोबाईल … Continue reading रिसोर्सफुल ऑटोमोबाईल शेअर्स 400x सबस्क्रिप्शन फक्त 2 शोरूम SME IPO Scam?