नोकरीची मोठी संधी! दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी CISF भरती

CISF Recruitment 2025 केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) ने सुरक्षा दलात सामील होऊ इच्छिणाऱ्या तरुणांसाठी एक मोठी भरती मोहीम सुरू केली आहे. कॉन्स्टेबल/ट्रेडेसमन पदांसाठी 1161 रिक्त जागांसाठी अर्ज आता खुले आहेत. अर्ज प्रक्रिया 5 मार्च 2025 रोजी सुरू झाली आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 एप्रिल 2025 आहे. इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट cisfrectt.cisf.gov.in द्वारे ऑनलाइन … Continue reading नोकरीची मोठी संधी! दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी CISF भरती