कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 10 सप्टेंबरपासून मिळणार अनुदान

कापूस आणि सोयाबीन अनुदान Cotton and Soybean Farmers to Receive Subsidy कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 10 सप्टेंबरपासून अनुदान मिळणार आहे. गेल्या वर्षीच्या खरीप हंगामात कापूस आणि सोयाबीन पिकवणाऱ्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना लवकरच सरकारकडून आर्थिक दिलासा मिळणार आहे. राज्याने या शेतकऱ्यांना हेक्टरी ५ हजार रुपये अनुदान जाहीर केले असून, हा निधी थेट त्यांच्या बँक खात्यात जमा … Continue reading कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 10 सप्टेंबरपासून मिळणार अनुदान