धक्कादायक! सोलापूरच्या नामवंत न्युरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर यांचे आत्महत्येने निधन, वैद्यकीय क्षेत्रात शोककळा

Dr Shirish Valsangkar सोलापूर शहर आणि वैद्यकीय क्षेत्राला हादरवणारी धक्कादायक घटना शुक्रवारी रात्री उघडकीस आली, जेव्हा शहरातील प्रसिद्ध न्युरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर यांनी स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. Solapur doctor suicide news या घटनेमुळे संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. Dr Shirish Valsangkar यांनी राहत्या घरी गोळी झाडून स्वतःला संपवलं ही दुर्दैवी घटना … Continue reading धक्कादायक! सोलापूरच्या नामवंत न्युरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर यांचे आत्महत्येने निधन, वैद्यकीय क्षेत्रात शोककळा