AI जिबली आर्टचा इंटरनेटवर धुमाकूळ! जाणून घ्या त्यामागची कहाणी आणि फ्रीमध्ये फोटो कसे बनवायचे?

ghibli ai “MS धोनी” ची CSK असो किंवा “विराट” ची RCB असो किंवा “हेराफेरी” मधील बाबू भैया, राजू आणि श्याम – सध्या त्यांच्या एआय-जनरेटेड फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. इंटरनेटवर फिरताना तुम्हीही हे फोटो पाहिले असतील, कदाचित स्वतःही असे फोटो बनवले असतील! या ट्रेंडमधील एक शब्द तुम्ही वारंवार ऐकला असेल – जिबली आर्ट. … Continue reading AI जिबली आर्टचा इंटरनेटवर धुमाकूळ! जाणून घ्या त्यामागची कहाणी आणि फ्रीमध्ये फोटो कसे बनवायचे?