‘ग्राउंड झिरो’ ट्रेलर रिलीज : इमरान हाश्मी यांची बीएसएफ कमांडरच्या भूमिकेत दमदार झलक,

Ground Zero trailer इमरान हाश्मीचा नवा ॲक्शन थ्रिलर चित्रपट ‘ग्राउंड झिरो’ चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या युद्धपटामध्ये हाश्मी एका धाडसी सीमेवरील सुरक्षा दलाचे (BSF) कमांडर नरेंद्र नाथ धर दुबे यांची भूमिका साकारताना दिसतो. हा चित्रपट 2001 च्या संसदेवरील हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये घडलेल्या सत्य घटनांवर आधारित आहे. दिग्दर्शन: तेजस प्रभा विजय देवस्करकथा, पटकथा व संवाद: संचित … Continue reading ‘ग्राउंड झिरो’ ट्रेलर रिलीज : इमरान हाश्मी यांची बीएसएफ कमांडरच्या भूमिकेत दमदार झलक,