₹2,000 पेक्षा जास्त UPI व्यवहारांवर GST लागणार? जाणून घ्या संपूर्ण माहिती

GST on UPI payments UPI व्यवहारांवर GST? : केंद्र सरकारने युनिक पेमेंट इंटरफेस (UPI) च्या माध्यमातून होणाऱ्या ₹2,000 पेक्षा जास्त रकमेच्या डिजिटल व्यवहारांवर वस्तू आणि सेवा कर (GST) लावण्याचा प्रस्ताव सध्या विचाराधीन आहे. gst on upi payments above 2000 मीडिया रिपोर्टनुसार, अशा मोठ्या व्यवहारांना GSTच्या कक्षेत आणण्याची शक्यता आहे. UPI व्यवहारांवर 18 टक्के GST लागू … Continue reading ₹2,000 पेक्षा जास्त UPI व्यवहारांवर GST लागणार? जाणून घ्या संपूर्ण माहिती