रेशन कार्डधारकांसाठी महत्त्वाची सूचना – ३० एप्रिल २०२५ ही केवायसीसाठी अंतिम संधी!

Ration Card KYC राज्यातील सर्व रेशन कार्डधारकांसाठी केवायसी (Ration Card KYC) प्रक्रिया पूर्ण करणे आता अनिवार्य करण्यात आले आहे. राज्य सरकारने यासाठी अंतिम मुदत ३० एप्रिल २०२५ पर्यंत वाढवली आहे. ही चौथी आणि अंतिम मुदत असून, यानंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. का आहे केवायसी आवश्यक? राज्यातील लाखो रेशन कार्डधारक … Continue reading रेशन कार्डधारकांसाठी महत्त्वाची सूचना – ३० एप्रिल २०२५ ही केवायसीसाठी अंतिम संधी!