इन्फोसिसमध्ये पुन्हा लेऑफ! ट्रेनी कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं, पण यावेळी दुसरा पर्यायही दिला!

infosys layoff news IT क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी 2025 हे वर्ष सुरू होऊन अवघे तीन महिनेच झाले आहेत, पण लेऑफच्या बातम्या सतत चर्चेत राहिल्या आहेत. भारतात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या कंपन्यांनी हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून काढल्याचे वृत्त समोर आले आहे. या लेऑफच्या लाटेत भारताची दुसऱ्या क्रमांकाची मोठी IT कंपनी इन्फोसिस पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. फेब्रुवारी महिन्यात … Continue reading इन्फोसिसमध्ये पुन्हा लेऑफ! ट्रेनी कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं, पण यावेळी दुसरा पर्यायही दिला!