LPG सिलेंडरच्या दरात ५० रुपयांची वाढ; सर्वसामान्य आणि उज्ज्वला योजनेच्या लाभार्थींनाही झळ

LPG price hiked देशात घरगुती स्वयंपाक गॅसच्या किंमतीत ५० रुपयांची मोठी वाढ जाहीर करण्यात आली आहे. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी याबाबत माहिती दिली. ही दरवाढ सर्वसामान्य ग्राहकांसह उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांनाही लागू होणार आहे. PM उज्ज्वला योजनेच्या लाभार्थींसाठी: दिल्लीमध्ये 14.2 किलोच्या एलपीजी सिलेंडरची किंमत ₹503 वरून ₹553 झाली आहे. सर्वसामान्य ग्राहकांसाठी: दिल्लीसाठी एलपीजी … Continue reading LPG सिलेंडरच्या दरात ५० रुपयांची वाढ; सर्वसामान्य आणि उज्ज्वला योजनेच्या लाभार्थींनाही झळ