Mission Impossible – The Final Reckoning चा ट्रेलर प्रदर्शित; टॉम क्रूझचे चाहते झाले भावूक, म्हणतात “गुडबाय म्हणायला तयार नाही!”

Tom Cruise हॉलिवूड सुपरस्टार टॉम क्रूझचा सुपरहिट अ‍ॅक्शन सिरीजचा शेवटचा भाग Mission Impossible The Final Reckoning चा ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरने चाहत्यांमध्ये उत्साहाची लाट उसळवली आहे. ट्रेलरची सुरुवात टॉम क्रूझच्या (इथन हंट) एका धक्कादायक स्टंटने होते — तो विमानावरून लटकतोय. त्यानंतर त्याच्या मिशन्स, अटकेच्या प्रसंगांपासून अनेक जुन्या आठवणींचे फ्लॅशबॅक्स दाखवले गेले आहेत. … Continue reading Mission Impossible – The Final Reckoning चा ट्रेलर प्रदर्शित; टॉम क्रूझचे चाहते झाले भावूक, म्हणतात “गुडबाय म्हणायला तयार नाही!”