महाराष्ट्रासाठी गुड न्यूज! यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस होणार – हवामान विभागाचा अंदाज

Monsoon News राज्यातील शेतकऱ्यांसाठी आणि नागरिकांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD Weather Update) २०२५च्या मान्सूनसंदर्भात महत्त्वाचा अंदाज जाहीर केला आहे. हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितले की, यंदा देशात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. १०३% ते १०५% पर्यंत पावसाचा अंदाज हवामान विभागाच्या अंदाजानुसार, जून ते सप्टेंबर २०२५ … Continue reading महाराष्ट्रासाठी गुड न्यूज! यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस होणार – हवामान विभागाचा अंदाज