Motorola Edge 60 Stylus भारतात लॉन्च; इन-बिल्ट स्टायलस आणि ५०MP कॅमेऱ्यासह जबरदस्त फिचर्स

Motorola ने भारतात आपला नवीन स्मार्टफोन Motorola Edge 60 Stylus लॉन्च केला आहे. हा Motorola चा पहिला Edge सिरीज फोन आहे ज्यामध्ये इन-बिल्ट स्टायलस देण्यात आला आहे. या स्टायलसच्या मदतीने वापरकर्ते सहजपणे नोट्स घेऊ शकतात, स्केच करू शकतात किंवा एखादी रचना तयार करू शकतात. हा स्मार्टफोन Snapdragon 7s Gen 2 प्रोसेसर, ५०००mAh बॅटरी, आणि 68W … Continue reading Motorola Edge 60 Stylus भारतात लॉन्च; इन-बिल्ट स्टायलस आणि ५०MP कॅमेऱ्यासह जबरदस्त फिचर्स