Neeraj chopra jewlin throw 90 मी गोल्डन बॉय च पॅरिस ऑलिंपिक 2024 गोल्ड मेडल झाल पक्क! Live

पॅरिस ऑलिंपिक 2024: नीरज चोप्रा jewlin throw मध्ये पहिल्याच प्रयत्नात पहिल्याच राऊंड मध्ये पोहचला आहे. पुन्हा एकदा ऑलिंपिक च गोल्ड मेडल भारताच्या खात्यात नक्कीच येणार आहे. Neeraj chopra ने खूप मोठ्या आत्मविश्वासाने आणि शांतपणे भाल फेकला आणि 90 मी ची रेखा जवळपास मार्क केली. त्यामुळे तो डायरेक्ट फायनल मध्ये खेळताना दिसेल. 8 ऑगस्ट रोजी फायनल … Continue reading Neeraj chopra jewlin throw 90 मी गोल्डन बॉय च पॅरिस ऑलिंपिक 2024 गोल्ड मेडल झाल पक्क! Live