Paris Olympic 2024 ऍथलेटिक्स, Golden Boy Neeraj Chopra, भारताचे वेळापत्रक, भारतीय TEam

Paris Olympic 2024 ऍथलेटिक्स पुरुष भालाफेक चॅम्पियन नीरज चोप्रा यासह 29-सदस्यांचे मजबूत भारतीय ऍथलेटिक्स तुकडी Paris Olympic 2024 मध्ये 16 मेडल्स साठी स्पर्धांमध्ये भाग घेत आहेत. Paris Olympic 2024 मधील ॲथलेटिक्स इव्हेंट्स 1 ऑगस्ट म्हणजे आज पासून सुरू होत आहेत आणि 11 ऑगस्ट रोजी संपतील. 48 वेगवेगळ्या इव्हेंटमध्ये मेडल्स दिली जाणार आहेत. Paris Olympic 2024 … Continue reading Paris Olympic 2024 ऍथलेटिक्स, Golden Boy Neeraj Chopra, भारताचे वेळापत्रक, भारतीय TEam