PM किसानचा 18 वा हप्ता उद्या जारी केला जाईल, लाभार्थी status तपासा

pm kisan status pm kisan status kisan samman nidhi चांगली बातमी! 9.5 कोटी शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात 2000 रुपये मिळणार, पंतप्रधान मोदी उद्या सन्मान निधी योजनेचा 18वा हप्ता जाहीर करणार 5 ऑक्टोबर रोजी, देशभरातील 9.4 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना DBT द्वारे 20,000 कोटी रुपये थेट हस्तांतरित केले जातील. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपयांची … Continue reading PM किसानचा 18 वा हप्ता उद्या जारी केला जाईल, लाभार्थी status तपासा