RCB साठी ‘ट्रम्प कार्ड’ ठरू शकतो हा गोलंदाज, आज PBKS च्या गडावर सामना

RCB vs PSKS Cricket Update शुक्रवारी पावसामुळे अडथळा आलेल्या सामन्यात पराभव पत्करल्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघ अवघ्या एका दिवसात पुन्हा एकदा पंजाब किंग्स (PBKS) विरुद्ध खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. यावेळी मात्र सामन्याचे मैदान पंजाबच्या घरच्या गडावर, म्हणजेच मुल्लांपूर येथे असेल. RCB ने यंदाच्या हंगामात घराबाहेर सर्व चार सामने जिंकले आहेत आणि त्यांचा आत्मविश्वास उंचावलेला … Continue reading RCB साठी ‘ट्रम्प कार्ड’ ठरू शकतो हा गोलंदाज, आज PBKS च्या गडावर सामना