शेतकऱ्यांसाठी दिलासा: डिसेंबर २०२६ पर्यंत ८०% शेतकऱ्यांना मिळणार मोफत वीज – देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा

Maharashtra farmers वर्धा | प्रतिनिधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. राज्यातील ८० टक्के शेतकऱ्यांना डिसेंबर २०२६ पर्यंत दिवसा १२ तास मोफत वीजपुरवठा शेतकरी वीज योजना अंतर्गत करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले. वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथे झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी ही घोषणा केली. राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या दीर्घकालीन मागणीची दखल … Continue reading शेतकऱ्यांसाठी दिलासा: डिसेंबर २०२६ पर्यंत ८०% शेतकऱ्यांना मिळणार मोफत वीज – देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा