संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि Rarest of Rare Case बाबत महत्त्वाचे अपडेट्स

Santosh Deshmukh Murder Case and the “Rarest of Rare” Doctrine धनंजय मुंडे Dhananjay Munde यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर संतोष देशमुख Santosh Deshmukh हत्या प्रकरणाने एक महत्त्वाचे वळण घेतले आहे. महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या या प्रकरणाची सीआयडी आणि एसआयटीकडून चौकशी सुरू आहे. 1800 पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे, ज्यामध्ये वाल्मिक कराड Valmik Karad यांना या … Continue reading संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि Rarest of Rare Case बाबत महत्त्वाचे अपडेट्स