संतोष देशमुख व्हायरल फोटो: वाल्मीक कराड चा क्रूरपणा जगासमोर…

Santosh Deshmukh Viral Photo संतोष देशमुख हत्या प्रकरण गेल्या तीन महिन्यांपासून महाराष्ट्रात चर्चेत आहे. 9 डिसेंबर रोजी सुदर्शन घुले याच्यासह सहा ते सात जणांनी संतोष देशमुख यांना क्रूरपणे मारहाण करून त्यांची हत्या केली. आता, पोलिसांनी या प्रकरणात आरोपपत्र दाखल केल्यानंतर, या भयानक गुन्ह्याचे फोटो आणि व्हिडिओंसह धक्कादायक पुरावे समोर आले आहेत. या प्रतिमांमधून मारेकऱ्यांची अमानुष … Continue reading संतोष देशमुख व्हायरल फोटो: वाल्मीक कराड चा क्रूरपणा जगासमोर…