वर्ल्ड हेल्थ डेच्या दिवशी धक्कादायक बातमी! ताहिरा कश्यपला पुन्हा ब्रेस्ट कॅन्सर, म्हणाल्या – “राउंड 2, पण मी तयार आहे”

Tahira Kashyap फिल्ममेकर आणि अभिनेता आयुष्मान खुरानाची पत्नी ताहिरा कश्यप हिला पुन्हा एकदा ब्रेस्ट कॅन्सर झाला असल्याची माहिती तिने स्वतः दिली आहे. २०१८ मध्ये पहिल्यांदा ब्रेस्ट कॅन्सरचे निदान झाल्यानंतर तिच्यावर शस्त्रक्रिया (mastectomy) देखील करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा कॅन्सरने तिला ग्रासले आहे, परंतु ती निराश न होता पुन्हा लढण्यास सज्ज आहे. ‘राउंड २ फॉर … Continue reading वर्ल्ड हेल्थ डेच्या दिवशी धक्कादायक बातमी! ताहिरा कश्यपला पुन्हा ब्रेस्ट कॅन्सर, म्हणाल्या – “राउंड 2, पण मी तयार आहे”