TATA Curvv ह्युंदाई Creta ला टक्कर देणारी लॉन्च झाली टाटा ची बोल्ड कार. 1498 cc इंजिन सोबत मिळतीय 5 स्टार safety

टाटा Curvv Overview Tata Curvv आगामी सणासुदीच्या आसपास लॉन्च होईल तेव्हा लोकप्रिय सेगमेंटमध्ये टाटाचा प्रवेश चिन्हांकित करेल. ही एक 5-सीटर SUV कूप कार आहे, ज्यामध्ये एक sloping roofline आहे, जी तिला Hyundai Creta, Kia Seltos, आणि Maruti Grand Vitara सारख्या स्पर्धकांच्या विरूद्ध उभे राहण्यास मदत करेल. येत्या ऑगस्ट महिन्यात टाटा आपली मोस्ट awaited टाटा Curve … Continue reading TATA Curvv ह्युंदाई Creta ला टक्कर देणारी लॉन्च झाली टाटा ची बोल्ड कार. 1498 cc इंजिन सोबत मिळतीय 5 स्टार safety