महाराष्ट्रात AI युगाची सुरूवात! मुंबई, पुणे, नागपूरमध्ये उभारली जाणार AI केंद्रे

AI Centers in Maharashtra महाराष्ट्र शासनाने प्रशासनात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर वाढवण्यासाठी मोठं पाऊल उचललं आहे. IBM टेक्नॉलॉजी इंडिया आणि महाराष्ट्र शासन यांच्यात नुकताच एक ऐतिहासिक सामंजस्य करार झाला असून, त्याअंतर्गत मुंबई, पुणे आणि नागपूर या तीन प्रमुख शहरांमध्ये AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) केंद्रे उभारली जाणार आहेत. हा करार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत मंत्रालयात … Continue reading महाराष्ट्रात AI युगाची सुरूवात! मुंबई, पुणे, नागपूरमध्ये उभारली जाणार AI केंद्रे