सोन्याच्या किमतीत मोठी घसरण होणार? जाणून घ्या तज्ज्ञांचा अंदाज!

Gold Price सोन्याच्या किमतींनी गेल्या काही दिवसांत विक्रमी उच्चांक गाठला असून, प्रति तोळा 94,000 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. सततच्या वाढत्या किमतींमुळे सामान्य नागरिकांसाठी सोने खरेदी करणे कठीण झाले आहे, विशेषतः लग्नसराईच्या हंगामात. मात्र, एका अहवालानुसार पुढील काही वर्षांत सोन्याच्या किमतीत मोठी घसरण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सोन्याच्या किमती 38% ने घसरणार? अमेरिकेतील प्रसिद्ध फायनान्शियल सर्व्हिसेस … Continue reading सोन्याच्या किमतीत मोठी घसरण होणार? जाणून घ्या तज्ज्ञांचा अंदाज!